महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
बोगस भोगवटा प्रमाणपत्र (OC) आणि आर्थिक फसवणूक; नवनागापूर येथील ‘माऊली अपार्टमेंट’च्या बिल्डर व अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास २६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण!
नवनागापूर- एम.आय.डी.सी. परिसरातील ‘माऊली अपार्टमेंट’ या ३ मजली इमारतीमध्ये सदनिकाधारकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इमारत…
Read More » -
जिल्हा परिषद शाळा चिंचपाडा (जा.) व बचत गटाच्या सहकार्यातून बंधारा वनराई बंधारा विद्यार्थी, शिक्षक आणि बचत गटातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; जलसंवर्धनाचा दिला महत्त्वपूर्ण संदेश
चिंचपाडा (जा.) पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे ही काळाची गरज बनली आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच…
Read More » -
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींचा हॉलीबॉल संघ चिपळूण रत्नागिरी येथे रवाना..
गौतमनगर :- क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींचा हॉलीबॉल संघ दिनांक २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या…
Read More » -
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा व SIR प्रक्रिया पुर्णपणे थांबवा यासाठी ” लोकशाही वाचवा मोर्चा ” काँग्रेस, माकप, भाकप मनसे आम आदमी पक्षासह विविध राजकीय पक्ष, संस्था व सामाजिक संघटनेचा सहभाग गोरगरीब, कष्टकरी, कामगार, मागासवर्गीय आदिवासी, अल्पसंख्याक यांचे हक्क SIR च्या माध्यमातून १३ कोटी नावं निवडणूक आयोगाकडून जाणीवपुर्वक वगळले – डी.एल.कराड
नाशिक दिं.२४, नाशिक शहरातील प्रमुख विरोधी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शेतकरी-विद्यार्थी संघटना आणि सजग नागरिक यांनी ” लोकशाही वाचवा ”…
Read More » -
नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या लढ्याला मोठे यश! गुणांक १ ऐवजी २ लागू करण्याचे आणि जमिनींचे फेरसर्वेक्षण करण्याचे शासनाचे आदेश करण गायकर यांच्या नेतृत्वाखालील सातत्यपूर्ण आंदोलनाला यश;वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पुराव्यांसह मांडलेल्या मागण्यांची शासनाकडून दखल
नाशिक, दि.२२ ऑक्टोबर २०२६ : नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा…
Read More » -
“रात हमारी, आज़ादी हमारी”च्या घोषणांनी नाशिकमध्ये ‘वॉक फॉर वुमन’; महिलांच्या स्वातंत्र्याच्या हक्कासाठी AISFचा पुढाकार
नाशिक : महिलांच्या सुरक्षिततेचा आणि स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) च्या वतीने रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी…
Read More » -
२० वर्षांनंतर कोपरगावच्या मुलींचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरावर! गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींचे ऐतिहासिक यश; हॉकीच्या तिन्ही संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड आमदार आशुतोषदादा काळे यांच्यासह कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन
गौतम नगर : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गौतम पब्लिक स्कूल, गौतम नगरच्या विद्यार्थ्यांनी कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला…
Read More » -
गुरुसावली गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न! आठ ते दहा वर्षांपासून अवसायनात असलेल्या संस्थेचे सभासदांच्या प्रयत्नांतून पुनरुज्जीवन; नव्या पदाधिकाऱ्यांची सर्वसंमतीने निवड
लासलगाव | मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक येथील गुरुसावली गृहनिर्माण सहकारी संस्था लिमिटेड या संस्थेची…
Read More » -
महाविकास आघाडीचा २४ ऑक्टोबरला नाशकात भव्य मोर्चा; तयारीसाठी नियोजन बैठक संपन्न बाळासाहेब थोरात, अदित्य ठाकरे, रोहित पवार यांचेसह माकप,भाकप व समविचारी पक्षाचे नेते सहभागी होणार
नाशिक दिं.१२ ऑक्टोबर, राज्यातील सद्यस्थिती, जनतेचे प्रलंबित प्रश्न आणि सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने येत्या २४ ऑक्टोबर रोजी महामोर्च्याच्या पूर्वतयारीसाठी…
Read More » -
मराठा समाजाच्या प्रश्नांवर आठ दिवसांत निर्णय घ्या; अन्यथा शिर्डीत बैठक घेऊन विखे पाटलांना जाब विचारणार!
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पुणे येथील राज्यस्तरीय बैठकीत नऊ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर; राजीनाम्यासह आरक्षण, शिक्षण,रोजगार आणि सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी…
Read More »